Comments Box SVG iconsUsed for the like, share, comment, and reaction icons
New Polytechnic Kolhapur

New Polytechnic Kolhapur

4,331 Likes

Diploma Engineering College

27 seconds ago
New Polytechnic Kolhapur

● आपली मातृसंस्था श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे सन्माननीय चेअरमन डाॅ. के. जी. पाटील साहेब यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका यांचेकडून 'डाॅक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट्ट) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. न्यू पॉलिटेक्निकमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐👏👏👏👏👏
● न्यू पाॅलिटेक्नीकमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्माननीय चेअरमन डाॅ. के. जी. पाटील साहेबांचे सन्माननीय प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे सर यांनी अभिनंदन केले. यावेळी रजिस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक समन्वयक, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
... See MoreSee Less

● आपली मातृसंस्था श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे सन्माननीय चेअरमन डाॅ. के. जी. पाटील साहेब यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका यांचेकडून डाॅक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट्ट) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. न्यू पॉलिटेक्निकमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐👏👏👏👏👏
● न्यू पाॅलिटेक्नीकमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्माननीय चेअरमन डाॅ. के. जी. पाटील साहेबांचे सन्माननीय प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे सर यांनी अभिनंदन केले. यावेळी रजिस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक समन्वयक, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.Image attachmentImage attachment+1Image attachment
Quarter 2 Meeting  IICImage attachment

Two days workshop on Innovations and latest technologies in Hero BS VI Splendor for mechanic's from Sindhudurg District. ... See MoreSee Less

Two days workshop on Innovations and latest technologies in Hero BS VI Splendor for mechanics from Sindhudurg District.Image attachmentImage attachment+3Image attachment
Load more